माजी आमदार शिरीष चौधरी यांची दमदार कामगिरी,प्रभाग क्र.९ मध्ये रस्त्याचे केलं भूमिपूजन.

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर :- तालुक्यातील प्रभाग क्र.9 मध्ये माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचा प्रयत्नाने 5 कोटी स्त्याचे भूमिपूजन केले,
शहरातील या भागातील हस्तीं बँक ते कृपल शॉपी पर्यत तसेच सेवा टाईल्स ते डॉ. अंजली चव्हाण यांचा दवाखान्या पर्यत तसेच डॉ. अंजली चव्हाण यांचा दवाखान्या पासून ते दुर्गा टी डेपो पर्यत चा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. प्रभागातील महाराणा प्रताप मित्र मंडळाचे, न्यू प्लॉट परिसरातील जेष्ठ श्रेष्ठ सदस्य, मान्यवरांचा उपस्थितीत भूमिपूजन कारण्यात आले. भूमिपूजन प्रसंगी पंकज चौधरी यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणले की माजी आमदार चौधरी यांचे आभार शहरातील सर्वात जास्त कर देणारा परिसर तसेच व्यापारी प्रतिष्ठान असलेला आमचा प्रभाग आहे.
तरी येणाऱ्या काळात देखील जास्तीत जास्त निधी आम्हास मिळण्याची विनंती केली व आभार मानले.
प्रभाग 09 चा नगरसेविका सौ. कल्पना पंडीत चौधरी व पंकज पंडीत चौधरी यांचा विशेष पाठपुराव्याने सदर रस्त्याची काम केली जात असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात देखील मोठी विकास कामे शहरा सह मतदार संघात करणार असल्याचा मानस आमदार चौधरी यांनी व्यक्त केला. त्याच प्रमाणे ऍड. विवेक लाठी यांनी देखील मनोगत व्यक्त करत येणाऱ्या काळात देखील आम्ही आपल्या पाठीशी असेच उभे राहू हा विश्वास व्यक्त करत आभार मानले. यावेळी जेष्ठ सदस्य भोजूशेठ माहेश्वरी, मोहनलाजजी जैन,भोजसेठ माहेश्वरी,अजय सोनार,अक्षय अग्रवाल,प्रसाद शर्मा,दिनेश मणियार,आकाश माहेश्वरी,राकेश माहेश्वरी,विजयसेट पारख ,विनोद पारख,गोपाल अग्रवाल,प्रीतेश मणियार,जितेंद्र अग्रवाल,नीरज अग्रवाल,प्रदीप अग्रवाल,पियूष शर्मा,मनोज सोनार,जितेंद्र जैन,योगेश मूंदड़ा,अनिल रायसोनी,सुभाष सेठ साखला,जितेंद्र झवर,जितेंद्र कोठरी,Adv विवेक लाठी,विजय कटारिया,राजेंद्र झाबक,पंकज वाणी,मनोज सोनार,राजेश कुंदनानी,मनोज जिवनानी, निखिल पारख,नितिन विंचुरकर ,राजेंद्र तिवारी,पुरषोत्तम भावसार ,मुरली बितराई,वीरेंद्र धोडीवाला,नरेंद्र धोडीवाला,गणेश चौधरी ,प्रयांक पटेल,स्वामी चौधरी,राजेंद्र चौधरी,जीवन जैन,अनिल रायसोनी,शांतिलालजी रायसोनी,रौनक धोड़ीवाला,कल्पक धोड़ीवाला,अजीज बोहरी ,प्रितपाल सिंह बग्गा,पंडीतनाना चौधरी, विजयभाऊ कटारिया,सुभाष साखला,अर्बन बँक संचालक सौ. मनीषा लाठी,बॉबी सोनार, पिंकूभाई पटेल,अनिलभाऊ रायसोनी,अक्षयभाऊ अग्रवाल,व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!