शिरीषदादा चौधरी यांना निवडून देण्यासाठी अमळनेरसह पारोळा तालुक्यातील प्रहार अपंग संघटनेकडून बहुसंखेने पाठींबा.
(प्रहार Today वृत्तसेवा) अमळनेर दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष वंदनीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये, अमळनेर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार मा.शिरीषदादा चौधरी…