नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

अमळनेर प्रतिनिधी मंगळ ग्रह सेवा संस्था व समस्त न्हावी मंच मंडळाचा संयुक्तिक उपक्रम. अमळनेर : येथील नाभिक समाजातील विविध परीक्षांमध्ये…

विद्या विहार कॉलनी मध्ये होळी सण साजरा करण्यात आला.

अमळनेर प्रतिनिधी अमळनेर :- शहरातील विद्या विहार कॉलनी मध्ये होळी सण व दृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली…

आदिवासी ठाकुरांच्या परंपरागत शिमगा होळी होळी उत्सव साजरा करण्यात आला

अमळनेर प्रतिनिधी अमळनेर :- येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात झाली…

शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते थाटात भूमीपूजन.

अमळनेर प्रतिनिधी 70 कोटी निधीतून साकारणार चार महत्वपूर्ण रस्ते. अमळनेर -शहरातील प्रमुख रस्त्यांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामाचे राज्याचे मदत व…

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेर मतदारसंघात 3 कोटींचा निधी-मंत्री अनिल पाटील.

अमळनेर प्रतिनिधी वर्णेश्वर संस्थानसाठी 50 लक्ष,रणाईचेतील चक्रधर स्वामी मंदिरासाठी 40 लक्ष यासह 16 मंदिर संस्थानचा समावेश. अमळनेर-महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व…

जिल्हयास्तरीय गुंतवणुक परिषदेंतर्गत 26 उद्योजकांकडून बाराशे कोटींचे सामंजस्य करा.

जळगांव प्रतिनिधी या गुंतवणुकीतून जळगांव जिल्हयात भविष्यात 3623 जणांना मिळणार रोजगार. जळगाव :- येथे मॅग्नेटिक महाराष्ट्र 2024 साठीची पूर्व तयारी…

महिला दिनाचे औचित्य साधत साने गुरुजी ग्रंथालय मोफत वाचनालयात परिवर्तन जळगाव प्रस्तुत ‘भिजकी वही’ हा खास प्रयोग होणार सादर.

अमळनेर प्रतिनिधी अमळनेर :- येथे पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे महिला दिनाचे औचित्य साधत नाविन्यपूर्ण वाचकांसाठी…

नूतन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा महासोहळ्यांतर्गत श्री मंगळग्रह मंदिरात जलयात्रा, धान्याधिवास पूजन.

अमळनेर प्रतिनिधी गोदावरी फाउंडेशनचे डॉ. उल्हास पाटील, धुळे शिवसेनेचे सतीश महाले यांची विशेष उपस्थिती. अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था…

महासंस्कृतीच्या मंचावर कलाकारांनी प्राचीन ‘वही गायन’ ते ‘गोठाड्या’ लोककलेची करून दिली ओळख. शिवशाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याने निर्माण केले चैतन्य .

जळगांव प्रतिनिधी जळगाव :- येथे शुक्रवारी संध्याकाळी महासंस्कृतीच्या मंचावर खानदेशातील जुनी परंपरा असलेली वही गायन ही कला, खानदेशात ग्रामीण भागातील…

महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या “आरमाराची प्रतिकृती” प्रदर्शन.

जळगांव प्रतिनिधी जळगाव :- येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात…

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!