ग्रा.पं.नांदेड येथील बेकायदा गौणखनिज बुडविल्याप्रकरणी बीडीओ यांना धरणगांव तहसीलदार यांनी दिले चौकशीचे आदेश…
(प्रहार Today वृत्तसेवा) धरणगांव :- मौजे नांदेड ता.धरणगांव येथील दि.१२/१२/२०१८ ते दि.१७/०८/२०२० या कालावधीत ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या विकास कामांच्या बेकायदा…