Big Breaking
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर : याबाबत माहिती अशी की तालुक्यातील डांगरी गावातील एका इसामने अमळनेर पोलिस ठाण्यात आत्महत्या केलीची घटना उघड आलीस.
आरोपींने आत्महत्या का केलं आजून काही निष्पन्न झाला नाही.
सदर आरोपींने आत्महत्या का केली ? अमळनेर पोलिस व मारवड पोलीस तपास करीत आहे.