अमळनेर येथिल नगर परिषद येथे विकसित भारत संकल्प यांत्रा अमळनेरात दाखल,केंद्र व राज्य शासन आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचे .

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर :- शहर येथे शासनाच्या महत्वाकांक्षी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी योजनांबाबतची जनजागृती करून योजनेची परीपूर्णता साध्य करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु लाभापासून वंचित असलेल्या घटकांपर्यंत पोहोचणे, जनतेपर्यंत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविणे व त्याची जनजागृती करणे, शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, निश्चित केलेल्या पात्रतेनुसार संभाव्य लाभार्थी यांची यात्रेमध्ये नोंदणीकरण करण्याता आले. या यात्रे अंतर्गत आज अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने दोन सत्रामध्ये कॅम्पचे आयोजन करण्यात आले. प्रथम सत्रात नगरपालिका परिसर व दूसरा सत्रात भाजी मार्केट येथे कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून मुख्याधिकारी व प्रशासक तुषार नेरकर , उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संतोष बिऱ्हाडे ,स्वच्छता निरीक्षक संगणक अभियंता संदीप पाटील यूनुस शेख़ वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन,डॉ राजेंद्र शेलकर अभियान व्यवस्थापक चंद्रकांत मुसळॆ एन यु एल एम, शहर समन्वयक गणेश गढरी स्वच्छ भारत अभियान धीरज पाटील,पी एम ए वाय अतिक्रमण प्रमुख राधेश्याम अग्रवाल,शिपाई शुभाष सोनावणे,राजू महाजन, मुकेश संदनशिव,महिला हाऊसिंग ट्रस्ट अमळनेरचे कर्मचारी संध्या मराठे व इतर यांच्यासह लाभार्थीच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले.

error: थांबा ! सावधान !! बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे!