चाळीसगावच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते झाले उदघाटन.
जळगांव प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती. जळगाव :- महाराष्ट्र शासनस्तरावरून राज्यभरातील प्रत्येक तालुक्याच्या विकासासाठी मोठा निधी दिला जात…