वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमळनेर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न.
अमळनेर (प्रहार Today वृत्तसेवा) :- अमळनेर शहरातील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि . 17 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात…